Our Story
भारतीय वारसा आणि कलात्मकतेचा मेळ
स्वागत आहे तुमच आम्ही बनविलेल्या या सुंदर अश्या SADIKAARI स्टोर मध्ये…कल्पकतेच्या त्या दुनियेत जिथे तुम्हाला आपल्या देशातील सर्व प्रकारच्या साड्या आमची कल्पकता वापरून तयार केल्या आहेत…
SADIKAARI तुमच्या साठी हातमागावर, विणकरांनी स्वतः च्या कल्पकतेतून निर्माण केलेल्या सर्व कलाकुसर घेवून आली आहे….या सर्व कलाकुसर मधून तुम्हाला जाणवेल आपली परंपरा , तसेच थोडी ट्रेन्डी, संस्कृती जपतच केलेल थोड क्लासिक लूक…समकालीन हातमागावरील कलाकुसर, विणकाम. प्रत्येक कपड स्वतः मधून काही विशेष बनवून तुम्हाला घडविण्यासाठी तयार आहे. आमच्या सर्वांच्या काष्टातून, प्रेमाच्या अनेक रंगाने बनवलेला हे SADIKAARI तुमच्या जिवनाचा हिस्सा बनण्यासाठी आणि सुंदर आठवणीन मध्ये जागा करण्या साठी आले आहे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल.
Yogita Chavan
Founder & CEO - Sadikaari
Our Mission(ध्येय)
आमचे ध्येय आहे भारतीय कला आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणार्या साड्यांची विविधता जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. आम्ही हे साड्या आपल्या परंपरागत विणकाम कौशल्यांचा उपयोग करून, आधुनिक स्पर्शासह निर्माण करतो, जेणेकरून प्रत्येक ग्राहक आपल्या विशिष्ट सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अनुभव घेऊ शकेल.
Our Vision(दृष्टी)
आमची दृष्टी आहे वैश्विक पातळीवर भारतीय साडीचे स्थान उंचावणे आणि संस्कृतीच्या जतनासाठी एक आदर्श मंच म्हणून ओळख पटवणे. साडीकारी हे नाव जगभरातील फॅशन जगतात भारतीय वारसा आणि आधुनिकतेचे समर्थन करण्याचे प्रतीक बनावे, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या विशिष्टतेचा सन्मान करण्यासाठी प्रोत्साहन देवू इच्छितो.